Kagal Kolhapur : दरम्यान, ही घटना संशयास्पद असल्याने चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची चर्चा घटनास्थळी होती. बुधवारी रात्री नऊ वाजता व्हरकट हे विहिरीत पडल्याचे त्यांच्या मुलाने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
Kagal Municipal : कागल येथील नगरपरिषदेच्या शाळेतील एका प्रभारी मुख्याध्यापकाचा विहिरीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मारुती शांताराम व्हरकट (वय ५५) असे या शिक्षकाचे नाव आहे.