Why is Balumama Trust in controversy?
esakal
गारगोटी (कोल्हापूर) : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये वाद सुरू असून ५० स्थानिक तरुणांच्या नियुक्त्यांवरून कार्याध्यक्ष आणि नव्या व्यवस्थापनामध्ये संघर्ष (Balumama Temple Trust recruitment controversy) सुरू आहे.