Irrigation Federation Leads Protest
sakal
कोल्हापूर
Kolhapur News : जिल्ह्यातील वाढत्या कृषिपंप चोरीविरोधात शेतकऱ्यांचा जाहीर संताप; पोलिसांनी चोरांचा छडा लावल्याशिवाय आंदोलन न थांबवण्याचा इशारा
Irrigation Federation Leads Protest : “कृषिपंप चोरीचे गुन्हे वाढत असताना पोलिसांकडून एकाही चोराचा शोध लागला नाही” शेतकऱ्यांचा प्रशासनावर रोष
कोल्हापूर : जिल्ह्यातील सहकारी पाणी संस्थांचे कृषिपंप चोरीस जात आहेत. त्यामुळे शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे. एवढ्या चोऱ्या होऊन अद्याप एकाही घटनेतील चोराला पोलिसांना पकडता आलेले नाही.

