Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall : आजरा-आंबोली परिसरात मुसळधार पावसामुळे रामतीर्थ धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall

Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall

esakal

Updated on

आजरा : आंबोली परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीला पाणी आले आहे. येथील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याचे सौंदर्य खुलले असून, परिसर निसर्गरम्य बनला आहे. धबधबा सुरू झाल्याची माहिती मिळताच नागरिक, पर्यटकांनी रामतीर्थ परिसरात गर्दी (Kolhapur rain latest update today) झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com