Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Bank Employee Dies After Electric Shock in Ajra: आजऱ्यात घराच्या बांधकामावरील साहित्य उचलताना लोखंडी पाईपचा उच्चदाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने ३३ वर्षीय बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
Ajra Bank Employee Tragedy

Ajra Bank Employee Tragedy

esakal

Updated on: 

आजरा: विजेचा धक्का बसून योगेश किसन पोवार (वय ३३, रा. संभाजीनगर, आजरा) या बॅंक कर्मचाऱ्याचा आज मृत्यू झाला. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत उतम नार्वेकर यांनी आजरा पोलिसांत वर्दी दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

Ajra Elephant AI Monitoring
Kolhapur District Bank
Kolhapur District Bank
Rare Medicinal Plants in Ajra Amboli
Marathi News Esakal
www.esakal.com