Accidental Death : आजऱ्याजवळ अपघातात एक जण ठार; दुचाकींची समोरासमोर धडक; दुसरा जखमी

Kolhapur News : शुक्रवार रात्री नऊच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. सुतार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
A tragic motorcycle collision near Ajra has left one dead and another seriously injured. Police are investigating the cause of the crash."
A tragic motorcycle collision near Ajra has left one dead and another seriously injured. Police are investigating the cause of the crash."Sakal
Updated on

आजरा : साळगाव फाट्यावर झालेल्या अपघातात संदीप ऊर्फ राजू कृष्णा सुतार (वय ४४, रा. एकता कॉलनी, आजरा) हे ठार झाले. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. शुक्रवार रात्री नऊच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com