Kolhapur Water Crisis : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य! धरणांमधील 10 टक्के पाणी राखून ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे महत्त्वाचे आदेश

Kolhapur water crisis due to Al-Nino : अल-निनोच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात पाणी नियोजनाचे आदेश जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी दिले. धरणांत दहा टक्के बफर स्टॉक राखून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या.
Kolhapur Water Crisis

Kolhapur Water Crisis

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘अल-निनो’मुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन अत्यंत बारकाईने केले पाहिजे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या. जिल्‍ह्यातील प्रत्येक धरणातील पाण्याचा मृत साठा सोडून दहा टक्के पाणी राखून (बफर स्टॉक) ठेवा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ देखरेख समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com