Kolhapur Crime : घरफोडीत दहा लाखांचा ऐवज पळविला; आलासमध्ये घटना, सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश

Alaas Burglary : शिरोळ तालुक्यातील आलास गावात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.
burglary site

burglary site

sakal

Updated on

कुरुंदवाड : आलास (ता. शिरोळ) येथील माळभागातील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी नऊ तोळे सोन्याचे व १५ तोळे चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. शिवाय सीसीटीव्हीचे डीव्हीआर सोबत घेऊन गेल्याची घटना आज उघडकीस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com