Alliance Seat-Sharing Confusion and Aspirants’ Discontent
sakal
कोल्हापूर
Kolhapur Election : पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू, पण शब्द दुसऱ्यालाच; महायुतीत इच्छुकांची उघड नाराजी
Alliance Seat-Sharing Confusion and Aspirants’ Discontent : वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असताना इच्छुक मात्र निर्णय प्रक्रियेपासून दूर, ऐनवेळी पक्ष बदलण्याची तयारी; इच्छुकांकडून धक्कातंत्राची शक्यता. नेत्यांचा ग्रीन सिग्नल, पण अधिकृत यादीचा अद्यापही पत्ता नाही
कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवार ठरविण्यासाठी पदाधिकारीच नेते झाल्यामुळे इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्याकर्त्यांशी चर्चा सुरू ठेवली आहे,

