Almatti Dam : "आलमट्टी धरणाच्या 519 मीटर उंचीमुळे महापुराचा फटका, कर्नाटक सरकारचा उंची वाढवण्याचा घाट हाणून पाडणार"

Almatti Dam Height Increase : "महाराष्ट्र शासन सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा व वारणाकाठच्या गावांमध्ये तसेच अन्य गावांमध्ये वेळोवेळी आलेल्या महापुराबाबत गाफील बनले आहे."
 Almatti Dam
Almatti Dam esakal
Updated on

शिरोळ : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या गावांसह अन्य गावांना आलमट्टी धरणाच्या ५१९ मीटर उंचीमुळे महापुराचा फटका बसला असताना महाराष्ट्र शासन गाफील राहिले. ही गंभीर परिस्थिती असताना कर्नाटक शासनाने (Karnataka Government) आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची ५२४ मीटर करण्याचा घाट घातला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com