Almatti Dam : सरकारने ‘आलमट्टी’प्रश्‍नी भूमिका स्पष्ट करावी; आलमट्टी उंचीवाढविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी

Height Row Maharashtra : कर्नाटक सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केल्याने पूरबाधित भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
Almatti Dam issue

Almatti Dam issue

sakal

Updated on

कोल्हापूर : आलमट्टी धरणाची उंची वाढवणार, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जाहीर करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने खुलासा करावा, अशी मागणी आज निवेदनाद्वारे आलमट्टी उंचीवाढविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीचे निमंत्रक विक्रांत पाटील-किणीकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com