Amba Ghat Bus Service Suspended: आंबा घाटातून एसटी वाहतूक बंद; अवजड वाहनांत समावेश; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ST Bus Services Suspended Through Amba Ghat: मुसळधार पावसामुळे आंबा घाटातील रस्त्याला तडे आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने एसटीसह अवजड वाहतूक बंद केली आहे.
Amba Ghat Bus Service Suspended

Amba Ghat

esakal

Updated on: 

आंबा: भूस्खलनाचा गंभीर धोका, दरड कोसळणे अथवा रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारी म्हणून आंबा घाटातून आज दुपारपासून एस. टी. वाहतूक बंद केली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी आदेश जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com