Kolhapur: आंबा गिरीस्थानात गाईडची गरज; पर्यटनस्थळांची माहिती मिळण्यात पर्यटकांना अडचण
मुंबई, पुण्यासारख्या दूर वरून येणाऱ्या पर्यटकांना येथील ठिकाणांची परिपूर्ण माहिती मिळत नसल्यामुळे निराश व्हावे लागत आहे. परिसरातील होतकरू युवकांना गाईडसंदर्भात पुरेसे मार्गदर्शन केल्यास नवीन गाईड तयार होतील.
Tourists at Amba Ghat looking for directions, highlighting the urgent need for local guides and information boards.Sakal
आंबा : आंबा गिरीस्थानातील नैसर्गिक, भौगोलिक व ऐतिहासिक ठिकाणांचा इतिहास व परिपूर्ण माहिती मिळण्यासाठी गाईड नसल्यामुळे पर्यटकांना अडचणी निर्माण होत आहेत.