Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन उद्या दुपारनंतर पूर्ववत; गाभारा संवर्धनाची प्रक्रिया आजही सुरू राहणार

Darshan Resumes : कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सध्या गाभाऱ्याच्या जतन व संवर्धनाचे काम सुरू असल्याने मूळ मूर्तीचे दर्शन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते
Ambabai temple sanctum

Ambabai temple sanctum

sakal

Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभारा जतन व संवर्धनाचे काम गेली तीन दिवस सुरू आहे. उद्या (मंगळवारी) दिवसभर हे काम सुरू राहणार असून, बुधवारी (ता.१८) दुपारी साडेबाराच्या आरतीनंतर मुळ मुर्तीचे दर्शन पूर्ववत होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रक देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why is Ambabai Temple restoration important?
Trimbakeshwar temple VIP darshan scam
ambabai temple kolhapur garud mandap discovery
Devotees prepare to visit Ambabai Temple
Marathi News Esakal
www.esakal.com