Kolhapur Cleanliness: नवरात्रोत्सवातील गर्दीतही अंबाबाई मंदिर स्वच्छतेत अव्वल; कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत.

Ambabai Temple, Kolhapur Cleanliness, Navratri Festival दरम्यान भाविकांची मोठी गर्दी असूनही मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी देवस्थान समितीचे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत.
Cleaning Staff Work Around the Clock to Keep Kolhapur’s Ambabai Temple Spotless During Navratri

Cleaning Staff Work Around the Clock to Keep Kolhapur’s Ambabai Temple Spotless During Navratri

esakal

Updated on: 

कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. लाखो भाविकांची गर्दी होत असतानाही मंदिर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. ‘स्वच्छतेतच ईश्वर’ या उक्तीचे दर्शन सध्या मंदिर परिसरात घडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com