Kolhapur Temple Security : अंबाबाई मंदिरात पिस्तुल घेऊन गेलेल्यावर गुन्हा दाखल, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवरही होणार कारवाई
Security Lapse at Ambabai Temple : मेटल डिटेक्टर व स्कॅनर असूनही पिस्तूल मंदिरात कसे गेले, यावर पोलिस अहवालातून गंभीर बाबी समोर,पोलिस अधीक्षकांच्या चौकशीत बंदोबस्तावरील १२ पोलिसांची निष्क्रियता उघड
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील मेटल डिटेक्टरसह सुरक्षायंत्रणा भेदून काही कार्यकर्ते पिस्तूल घेऊन आत गेले. मंदिरातील सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचे दाखविण्यासाठी हा प्रकार करण्यात आला.