

Ambap School Tragedy
esakal
घुणकी: शाळेत हुशार विद्यार्थी, हसरा आणि मनमिळाऊ, खेळात तरबेज असलेला अंबप येथील धनराज राहुल माने क्रीडांगणावर सराव करताना पडल्याचे निमित्त... घरी चालत गेला. रात्री प्राथमिक उपचार, तर पहाटे पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.