America Ganeshotsav : परदेशातही कोल्हापूरची माती, अन् बाप्पाची भक्ती; बॉस्टनमध्ये मित्रांनी घडवला अनोखा गणेशोत्सव

कोल्हापूरच्या मातीत वाढलेले काही मित्र २०१५ पासून बॉस्टनमध्ये राहत असतानाही त्यांनी आपल्या मातीतली संस्कृती, परंपरा आणि गणपती बाप्पाशी असलेले नाते जपले आहे.
America Boston Ganeshotsav

America Boston Ganeshotsav

sakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीत वाढलेले काही मित्र शिक्षण आणि नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले. २०१५ पासून बॉस्टनमध्ये राहत असतानाही त्यांनी आपल्या मातीतली संस्कृती, परंपरा आणि गणपती बाप्पाशी असलेले नाते जपले आहे. यंदाही या मित्रांनी एकत्र येत बॉस्टनमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com