Kirtimukh sculpture discovery Kolhapur temple
esakal
पिंपळगाव (कोल्हापूर) : मोठे बारवे (ता. भुदरगड) येथील पुरातन बारा ज्योतिर्लिंग शिवमंदिर व देवराई परिसरात अलीकडेच कीर्तिमुख शिल्प व सतीगळ आढळली (ancient Shiva temple Kirtimukh sculpture Kolhapur) आहे. मंदिर परिसरात कोरीव दगडी अवशेष, विरगळी, सतिशिळा व इतर शिल्पे विखुरलेली असून, मध्ययुगीन कालखंडातील श्रद्धा, संस्कृती व शौर्याचे दगडी पुरावे येथे दिसून येतात. यामुळे बारवेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे.