

Livestock farmers
sakal
पशुसंवर्धन विभागांतर्गत अनेक योजना राबविल्या जातात. परंतु त्या योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी लाभार्थींना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. याचा सरकारने गांभीर्याने विचार करून प्रक्रिया सुलभ होईल याची दक्षता घ्यायला हवी. तरच या माध्यमातून उद्योजकता निर्माण होण्यास मदत होईल.
डॉ. व्यंकटराव घोरपडे