

shortage of art teachers
sakal
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज : मुळात अनेक शाळांमध्ये कला शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. काही शाळांमध्ये शासकीय ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमापुरते खासगी कलाशिक्षकांची व्यवस्था केली जाते. त्यातूनही विद्यार्थी आपली चित्रकलेची आवड जोपासत आहेत.