Satej Patil Raises Crusher Issue : सतेज पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवताच, टोप, कासारवाडीतील ३७ क्रशर सील, नेमकं काय प्रकरण?
Crusher Mafia Maharashtra : सील केलेले क्रशर कोणतेही परवाने नसताना पुन्हा सुरू कसे झाले आणि त्याच कारणासाठी पुन्हा ते सील करण्यात आले, याची उद्योगाशी संबंधित घटकांमध्ये चर्चा सुरू होती.
Satej Patil Demands Action Against Illegal Crushersesakal
Revenue Division Kolhapur : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी टोप, कासारवाडी येथील खाणीचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर, आज हातकणंगले महसूल विभागाने धडक कारवाई करत येथील ३७ क्रशर सील केले.