

गडहिंग्लज : भाऊबंदकीच्या पूर्ववैमनस्यातून गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे तानाजी कुंभार यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करण्यासह साहित्याची मोडतोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. संतोष सुभाष कुंभार असे संशयिताचे नाव आहे. आज दुपारी ही घटना घडली.