Death young woman : मध्यवर्ती बसस्थानकात चक्कर येऊन युवतीचा मृत्यू
Kolhapur News : आपल्या सहकारी महिला अधिकाऱ्यांसमवेत कामानिमित्त त्या सांगलीला गेल्या होत्या. सांगलीहून परतल्यावर बसस्थानकातून बाहेर येत असतानाच त्यांना चक्कर आली. पण त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.