Kolhapur : राष्ट्रवादीला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यानं दिला सर्व पदांचा राजीनामा, 'मविआ'कडून रिंगणात उतरण्याची शक्यता

AY Patil Resigned : गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवतासुभा मांडला.
AY Patil Resigned NCP Ajit Pawar Group
AY Patil Resigned NCP Ajit Pawar Groupesakal
Updated on: 
Summary

ए. वाय. पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून (Radhanagari Assembly Constituency) महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचा राजीनामा आणि माजी अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू असतानाच राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील (A. Y. Patil) यांनीही राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com