

Babasaheb Patil-Sarudkar, former Zilla Parishad President and veteran political leader.
sakal
कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात बाबासाहेब यशवंत पाटील-सरूडकर हे एक मोठे नाव. त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष, असे दोनच तगडे पक्ष. सरूडकर यांनी काँग्रेस विचारधारेसोबत राहण्याचा निर्णय घेतला.