Babujamal Urus 2025 : पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाबूजमाल कलंदर गलेफ मिरवणूक; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे 'उरुस'

Babujamal Urus 2025 : रात्री दहाच्या सुमारास बाबूजमाल दर्गाह येथे फतिहा पठण झाले. पी-ढबाक, हलगी घुमक्याच्या गजरात, उंट, सजवलेल्या घोड्यांच्या लवाजम्यासह आतषबाजीने मिरवणुकीला सुरुवात झाली.
Babujamal Urus 2025
Babujamal Urus 2025esakal
Updated on
Summary

छत्रपती शिवाजी चौकातील घुडणपीर दर्गापासून पापाची तिकटीमार्गे बाबूजमाल दर्गाह येथे रात्री उशिरा आली. यानंतर गलेफ चढविण्यात आला.

कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) ऐक्याचे प्रतीक हजरत पीर बाबूजमाल कलंदर यांच्या उरुसानिमित्त गुरुवारी रात्री गलेफ मिरवणूक काढण्यात आली. बाबूजमाल उरुसानिमित्त (Babujamal Urus) मंगळवारपासून विविध धार्मिक विधी झाले. गुरुवारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com