

From Grassroots Worker to Mayor
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत तिसरा महापौर निवडताना बाबूराव पारखे की द. न. कणेरकर असा नैतिक पेच होता. नेत्यांनाही निर्णय घेणे कठीण होते; मात्र कणेरकरांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगितल्यानंतर बाबूरावांनी हक्क सोडला.