Late Balasaheb Mane, a grassroots leader who rose from Zilla Parishad president to a five-time Member of Parliament.
sakal
कोल्हापूर
Kolhapur ZP : उपाध्यक्षपदाच्या अनुभवावर अध्यक्षपद; पाचवेळा खासदार कै. बाळासाहेब माने यांची नेतृत्वगाथा
Balasaheb Mane : जिल्हा स्वराज्य संस्थांमधून संसदेत पोहोचलेले लोकनेतृत्व, शिक्षण, शेती व समाजसुधारणांवर ठसा उमटवणारे कै. बाळासाहेब माने.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक १९७२ मध्ये झाली. तत्पूर्वीच्या सभागृहात कै. दिनकरराव यादव अध्यक्ष तर कै. बाळासाहेब माने उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष पदाच्या या अनुभवावरच कै. माने यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद चालून आले. जवळपास पाच वर्षे ते या पदावर राहिले.

