Kolhapur Balinga Bridge Traffic Update : कळे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक वळविली; बालिंगा पूल वाहतुकीस बंद, 'या' पर्यायी रस्त्यांवरूनच धावणार वाहने

Balinga Bridge traffic update : बालिंगा पुलाच्या स्लॅब काँक्रिटीकरणासाठी कळे-कोल्हापूर मार्गावरील चारचाकी वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पावसामुळे मार्गावर पुराचा धोका असल्याने प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
Kolhapur Balinga bridge traffic update

Kolhapur Balinga bridge traffic update

esakal

Updated on

कुडित्रे : कळे ते कोल्हापूर मार्गावरील बालिंगा येथील प्रमुख पुलाच्या स्लॅबच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी पुलावर कँक्रिट बूम प्लेसर उभारण्यात येणार असल्याने मंगळवारपासून (ता. ११) सकाळी सातपासून या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविली (Kalle to Kolhapur alternative route) आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Ring Road development project
Amba Ghat heavy vehicle ban latest update
Pune Traffic News Sus Faces Severe Traffic Congestion Long Queues and Calls for Immediate Road Widening Measures
Mohammedwadi Undri Road Congestion Worsens Narrow Road Potholes and Rising Traffic Leave Commuters Frustrated
Marathi News Esakal
www.esakal.com