Kolhapur News : सुमारे दोन किलोमीटर निघालेल्या या रथोत्सवात लाखो भक्तगण धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात मुक्तहस्ते भंडाऱ्याची उधळण करत होते. यामुळे निढोरी-आदमापूर मार्ग भंडाऱ्याने माखून गेला होता.
Balu Mama’s Rathotsav celebrated with thousands of devotees in Maharashtra, as milk pots for Kheer Prasad were welcomed with great enthusiasm.Sakal