Balumama Temple Scam : आदमापूर बाळूमामा मंदिरात 60 कोटी 75 लाखांचा अपहार; गैरव्यवहाराच्या तपासासाठी SIT स्थापन, 'हे' अधिकारी करणार चौकशी!

Balumama Temple scam SIT investigation : आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी 75 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीसाठी अपर पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 12 सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
Adampur Devasthan ₹60.75 crore financial irregularities

Adampur Devasthan ₹60.75 crore financial irregularities

esakal

Updated on: 

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान गैरव्यवहार तपासासाठी आज विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात (Kolhapur Balumama Temple scam latest news) आले. अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकारी, आठ पोलिस कर्मचारी असे बारा जणांचे हे पथक तपास करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com