Baramati Plane Crash Ajit Pawar Death
esakal
Ajit Pawar Death News in Marathi : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात (Baramati Plane Crash) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेसाठी अजित पवार आज (ता.२८) विमानाने बारामतीत दाखल झाले होते.