Bhogavati River : भोगावतीचे पाणी काळवंडले; दूषित पाण्यामुळे आजार बळावण्याची गावकऱ्यांना चिंता

Drink Polluted water : कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीकाठच्या गावांमध्ये गंभीर आरोग्य संकट निर्माण झाले आहे. महिनाभरात तीन-चार वेळा मळीमिश्रित दूषित पाणी नदीत सोडल्याने मासे मृत्युमुखी पडत आहेत, तर नागरिकांमध्ये काविळीची साथ वाढत आहे.
Dead fish floating

Dead fish floating

sakal

Updated on

कसबा बीड : भोगावती नदीला महिनाभरात तीन ते चार वेळा मळीमिश्रित दूषित पाणी आल्यामुळे परत परत मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार पाणी प्रदूषण होत असताना अशा घटना प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli flood risk due to Almatti Dam
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Marathi News Esakal
www.esakal.com