

Women shoppers crowd Ichalkaranji markets to buy vegetables and essentials
sakal
इचलकरंजी : भोगी सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गाजर, वाटाणा, लाल पावटे, उसावरील घेवडा, कांदापात, सोलाना यासह विविध पालेभाज्यांच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठा तसेच आठवडी बाजार गर्दीने फुलून गेले होते.