Bhramacha Bhopala play : ‘भ्रमाचा भोपळा’, आनंद अन् विनोदाचा सोहळा; ‘सकाळ’ आयोजित नाट्यप्रयोगास रसिकांची दाद; समाजातील दांभिकतेवर टीकात्मक भाष्यही

Sanjay Narvekar : कोल्हापुरात रंगलेल्या ‘भ्रमाचा भोपळा’ या गाजलेल्या व्यंगनाट्याने रसिकांना खळखळून हसवले आणि समाजातील दांभिकतेवर मार्मिक भाष्य केले. ‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित या नाट्यप्रयोगास प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
Marathi play

Marathi play

sakal

Updated on

कोल्हापूर : सहजसुंदर अभिनय, अचूक वेळ साधून केलेली संवादफेक, साजेसे नेपथ्य आणि सुरेल तसेच मंजूळ संगीत अशा विविध गुणवैशिष्ट्यांनी सजलेल्या ‘भ्रमाचा भोपळा’ नाटकाचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com