Bhudargad Farmer Subsidy : भुदरगडच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 11 हजार 466 जणांच्या खात्यात जमा झाले 5.73 कोटींचे अग्रिम अनुदान; 'या' शेतकऱ्यांचे पैसे अद्याप प्रलंबित

Bhudargad farmer advance subsidy latest news : भुदरगड तालुक्यातील १३ हजार ५७२ शेतकरी अग्रिम अनुदानासाठी पात्र ठरले. त्यापैकी ११ हजार ४६६ शेतकऱ्यांना पाच कोटी ७३ लाख रुपये मिळाले असून, २१०६ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे.
Farmer subsidy payment update

Farmer subsidy payment update

esakal

Updated on: 

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या अग्रिम अनुदानातून दिलासा मिळाला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या तालुक्यातील १३ हजार ५७२ शेतकऱ्यांचे पंचनामे अनुदानासाठी पात्र ठरलेत आहेत. यापैकी ११ हजार ४६६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे पाच कोटी ७३ लाख ३० हजारांची मदत जमा झाली, तर उर्वरित दोन हजार १०६ शेतकऱ्यांचे एक कोटी पाच लाख ३० हजारांचे अग्रिम अनुदान तांत्रिक व कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रलंबित (Bhudargad crop damage compensation 2026) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra government schemes for farmers
Maharashtra Farmers Get Higher Crop Loss Compensation 11000 for Dryland 22000 for Irrigated and 30000 for Perennial Land
Solapur Drought Relief News Mangalwedha Credits Government Aid To 69267 Farmers While 8000 Beneficiaries Await Payment
Raju Shetti's aggressive demand to give first installment of Rs 4,500