12-foot python found in Tambale Bhudargad
esakal
कडगाव : तांबाळे (ता. भुदरगड) येथील अथणी शुगर भुदरगड साखर कारखान्याच्या फाट्याजवळ शेतात काम करणाऱ्या महिलांना तब्बल १२ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ (Python rescue operation in Tambale village) उडाली.