Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

Birth and Death Registration Rules 2026 : जन्म-मृत्यू नोंदणीला दोन वर्षांपेक्षा अधिक विलंब झाल्यास न्यायालयीन पडताळणी आवश्यक होणार आहे. बनावट दाखले आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नियम कडक केले आहेत.
Birth Death Registration Rules

Birth Death Registration Rules

esakal

Updated on

कुडित्रे : जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक विलंब केल्यास थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील. न्यायालयात तथ्यांची पडताळणी झाल्यावरच अशा नोंदी (delayed birth registration rules 2026) होतील. केंद्र आणि राज्याने जन्म-मृत्यूच्या नोंदीसंदर्भातील नियम अतिशय कडक केले आहेत. त्यामुळे तुम्ही या नोंदी वेळेवर न केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com