

BJP leaders and corporators during the meeting at the party office in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील गट नेतेपदासाठी कोअर कमिटीकडून चार नाव सुचविण्यात आली आहेत. पक्षाच्या कार्यालयात आज झालेल्या बैठकीत ही नावे पुढे आली आहेत.