Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचा अधिकृत गट नोंदणीकृत; नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात

BJP Group Registration : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड झाली. भारतीय जनता पक्षच्या वतीने जिल्हा परिषद सदस्यांच्या गटाची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
BJP Group Registration

BJP Group Registration

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सदस्यांचा गट नोंदणी करण्याची प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com