Ichakaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची स्वीकृत नगरसेवक निवड अखेर जाहीर; गटबाजीच्या राजकारणानंतर चार नावांवर शिक्कामोर्तब

BJP Finalizes : इचलकरंजी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली उत्सुकता अखेर संपली आहे. भाजपकडून चार नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून गटबाजी, बैठका आणि अंतर्गत चर्चांनंतर हा निर्णय जाहीर झाला.
chalkaranji Municipal Corporation.

chalkaranji Municipal Corporation.

sakal

Updated on: 

इचलकरंजी : अनेक गुंतागुंतीनंतर अखेर भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावे आज निश्चित करण्यात आली. यामध्ये आवाडे गटाकडून प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे यांना संधी देण्यात आली आहे, तर हाळवणकर गटाकडून माजी नगरसेवक मारुती पाथरवट व इम्रान बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com