

BJP supporters celebrate the party’s landslide victory in the first Ichalkaranji municipal elections.
sakal
इचलकरंजी : महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. ५६ जागांवर निवडणूक लढवत तब्बल ४३ जागांवर विजय मिळवत भाजप महापालिकेत निर्विवाद नंबर एकचा पक्ष ठरला आहे.