Prakash Ambedkar alleges : भाजप छोटे-मोठे राजकीय पक्ष संपवून एकतर्फी सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारण्याचे धाडस करत नसल्याची टीका.
कोल्हापूर : अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भाजपशी सर्वाधिक इमानदार कोण, याची स्पर्धा लागली आहे. राजकीय पक्षांना कमकुवत करणे आणि त्यांना संपवणे हेच भाजपचे धोरण आहे.