

Ward Election Analysis
sakal
इचलकरंजी : शहरातील लहान - मोठ्या गृहनिर्माण संस्था असलेला हा प्रभाग आहे. प्रभागातील मुख्य रस्ते चकाचक आहेत. पण, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा रस्त्यांची खोदाई करण्यात आल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.