

BJP workers celebrate election victory with colours and drums at the Kolhapur party office.
sakal
कोल्हापूर : निवडणूक निकालाचे एकेक कल जसे स्पष्ट होत गेले, तसा भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गोटात आनंदाला उधाण आले. पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या वाढत्या संख्येबरोबरच भाजप कार्यालयातील विजयाचा रंग अधिकच गडद होत गेला.