Kolhapur : सरकारी रुग्णालयात मृतदेहाची हेळसांड, भरपावसात अज्ञाताला स्ट्रेचरवर सोडून कर्मचारी पाऊणतास दुसऱ्या कामात व्यस्थ

CPR Hospital : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्ट्रेचरवरून नेताना वाटेत पाऊण तास थांबवला. याचवेळी आलेल्या धो-धो पावसात मृतदेह भिजत राहिला.
Kolhapur
Kolhapuresakal
Updated on

Kolhapur CPR Hospital : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्ट्रेचरवरून नेताना वाटेत पाऊण तास थांबवला. याचवेळी आलेल्या धो-धो पावसात मृतदेह भिजत राहिल्याने सीपीआरमधील वैद्यकीय गैरसुविधेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी, सीपीआर रुग्णालयातील एका वॉर्डात आज दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com