Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Kolhapur Aghori Act : शिक्षणाची वाट अर्धवट सोडलेली, आयुष्यात कमाईचे मार्ग बंद झालेले, कालपर्यंत समाजात कोणतीही ओळख नसलेला ‘महाराज’ लोकांना यशाचे धडे देतोय.
Kolhapur News
Kolhapuresakal
Updated on

Kolhapur Bhanamati : गौरव डोंगरे : शिक्षणाची वाट अर्धवट सोडलेली, आयुष्यात कमाईचे मार्ग बंद झालेले, कालपर्यंत समाजात कोणतीही ओळख नसलेला ‘महाराज’ लोकांना यशाचे धडे देतोय. भूताटकी दूर करण्याच्या बहाण्याने समोर आलेल्यांना हाताने, चाबकाने फटके देऊन जखमी केले जात आहे. पण, संबंधितांच्या घरच्यांचा अशा भोंदूबाबांवर अंधविश्वास असल्याने बोलणार कोण अशी अवस्था आहे. कोल्हापूरच नव्हे तर पुणे- मुंबईच्या लोकांच्या फेऱ्या या ‘बाबाच्या’ दरबारात वाढत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com