

urban budget
sakal
कोल्हापूर : अंदाजपत्रकात जमेचे वार्षिक उद्दिष्ट दाखवले जात असले तरी, त्याच्या वसुलीचे वार्षिक नियोजन नसल्याने महापालिकेला प्रत्येक वर्षी तुटीचा सामना करावा लागत आहे. ही तूट विकासकामांचे नियोजन बिघडवत असून, त्याचा परिणाम शहरवासीयांना भोगावा लागत आहे.