Burglary open : नृसिंह कॉलनीतील घरफोडी उघडकीस,अट्टल चोरट्याला अटक; आठ तोळे दागिने पोलिसांकडून जप्त

Kolhapur News : संशयित मयूर भुंडेविरोधात घरफोडीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो सध्या नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याकडून अटकेत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली.
Burglary open
Burglary openSakal
Updated on

कोल्हापूर : फुलेवाडीनजीकच्या नृसिंह कॉलनीत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीची उकल करण्यात पोलिसांना यश आले. अट्टल घरफोड्या मयूर उर्फ अमित सोपान भुंडे-पाटील (वय ३७, रा. गुरवली पार्क, टिटवाळा, जि. ठाणे) याला अटक करून चोरीचे आठ तोळे सोने जप्त करण्यात आले. याबाबत संपदा विलास झलगे यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com